Training
Upcoming Training
ZED 2.0 Training
QMS Training
Upcoming BCMS Training
Abbreviations & Brief
लघुरुपे व थोडक्यात/सारांश
BCMS - Business Continuity Management System Sensitization - द्विभाषिक ऑनलाइन प्रशिक्षण
'सर्व नाशे समुत्पने, अर्धं त्यजति पंडिता!' अशा अर्थाचे एक सुभाषित आहे. सर्व नाशाची वेळ आल्यावर निमा भाग सोडेल तो शहाणा असतो. तर अर्ध्या गोष्टींचा त्याग करताना, काय सोडायचे यांचे भान पुढिल आयुष्याची दिशा ठरवते. जर अशी वेळ येते तेंव्हा काय बरोबर घ्यावी यासंबंधी सर्व तयारी नसेल तर सर्व नाश अटळ असतो.
व्यवसायात अशी वेळ आली, तर कुठल्या गोष्टींचा आपण त्याग करू याचा विचार, व्यवसाय जेव्हा योग्य रीतीने चालत आहे , त्याच वेळी केला असला पाहिजे. आग्र्याचा तह किंवा अफजल खानाची भेट, विशाळ गडाच्या वेढ्यातून सुटका अशा अनेक व्युह रचनातून राजेंनी हे जगाला दाखवून दिले आहे.
पूर्वीच्या इतिहासात आपण बघतो, की राजवाड्याला ही चोर दरवाजाची असायचे. त्यातून सुरक्षित बाहेर पडता यावे म्हणून , काही भुयारे, आणि योग्य ठिकाणी , जाण्याचे गुप्त मार्ग असायचे. सहजासहजी वाचवणाऱ्या या लाटांची माहिती तसेच महत्त्वाची गुपितांची माहिती सगळ्यांना नसायची.संकट काळात वापर करावा असे कौशल्य, मार्ग, हलवणार असलेल्या वाटा, आणि विश्वासु माणसं या माध्यमातून यांच्या जीवांवर पुन्हा एकदा साम्राज्य उभे राहिले गेले आहे. प्रत्येक राजवाड्यात हा आपत्कालीन व्यवस्थापन आणि योग्य ठिकाणी सुरक्षित जागी जाऊन पुन्हा राज्य मिळवण्यासाठी पर्याय असले तरी, किंबहुना शत्रूचा हल्ला होऊ नये म्हणून खंदक आणि दरवाज्याला असलेल्या अणूकुचिदार खिळे ही असायचे. आघात आणि धोके लक्षात घेऊन त्यांच्या व्यवस्थापनाचे, धोके कमी करण्यासाठी योजलेल्या उपाययोजनांचे ते निर्देशक होते.
प्रत्येक व्यवसाय हाही एक राज्यच असते. व्यवसायाला साम्राज्य संस्था आणि त्याला परिस्थिती वा स्पर्धेमुळे तसेच वेगवेगळ्या कारणांनी आघात होण्याची शक्यता असते . या सा-र्यातून तरून जाण्यासाठी , योग्य दिशेने जीव वाचवून. योग्य साधनांचा वापर करून, पुन्हा आपलं साम्राज्य उभे करण्याची व्यवसायात नेहमीच आवश्यकता असते. या नियोजनाला व्यवसाय सातत्य किंवा बिझनेस कंटिन्युटी असं म्हणतात शास्त्रशुद्ध पद्धतीने या व्यवस्थापनाचे ज्ञान घेणे, प्रत्येक व्यवसायिकांना आवश्यक ठरते. आय एस ओ (ISO) २२३०१ व्यावसायिक सातत्य व्यवस्थापन - या मानकातून या विषयावर प्रशिक्षण आयोजित केले आहे. आपला प्रवेश अर्ज दाखल करा
More Info
There is a saying in Marathi - शीर सलामत तो पगडी पचास (As long as the head stays high, caps can be plenty). Struggle or joy for different certifications if the business continues. There are so many certifications - quality, environment, information security, security ... there is no time to look at it when you need to struggle to see if the business will continue. In these difficult times, when the very existence of the business is threatened, the issue of certification falls behind. And the issue of survival, as well as security, comes to the fore. The Government of India had posted a standard for workplace safety and hygiene (WASH) on its website. Many people have a question - what exactly should we do this time? Start work? Why not What is the risk? How many days has it stopped like this? Think about it, what can be done to reduce work hazards? This information is in this standard. If my relatives want to know about this, I can help them. It can cause problems in my business as well. Whether the idea is quality rating or information security, it is accepted by all owners.
If I think about everything related to myself, it doesn't matter that I have lost my dignity. This is a struggle to survive with the idea of helping each other, just holding on. When the existence of a business is likely to be shaken, no philosophy enters the head. Somehow the struggle to get the cart back to its original position begins. It is important to understand the importance of time and money while understanding this technology. .. Business Guide If you have knowledge of some things, where and how to do it, then literally anyone can take the business forward. . This means that in your business, it is possible to store this knowledge in a computer rather than handing it over to someone else. With this immediately available information, if it is stolen, there are dangers. Given that the advantages and disadvantages of information security are two sides of the same coin, it is important for your business to make the necessary rules regarding their use. You decide why it is necessary to control the information to create the right person, and most of the time to keep the person - this idea is old today and today's idea is different. It does not necessarily apply to your business. Today, for some reason, there is a problem in this place, but my men are standing in another place and I am sure that this business can be started again with them, it will not be the strongest. It should be taken care of to maintain the people as it is taken to maintain the continuity of the business in the true sense. It's a simple thing, I was going for training, at that time my sir used to xerox me every time something good and important information - "Read this, it's good" and I felt very good. I once asked him - "Even if you understand me right, I don't understand some things. I get to learn a lot" .. They told me - "If you ask me, I will give you time, I think you need to make it happen." - They had decided what to give to whom and what knowledge to keep for themselves. It depends on the risk to your business. The first requirement of your business is to make your knowledge available to your associates without letting it fall into the hands of competitors. Making this happen is a very limited expression, it is an investment made as an alternative to your first question. Choose the right people in your business and help them move forward with the right help. They will be ready to help you when you have a problem. The right options have to be raised through these organizations. Consider this effort in terms of helping each other. No matter how long you have the money in your hand, no one can guarantee that it will stay with you forever and be enough for the growing period. So let's find an alternative for the people whose hands can play it and give them a little in their hands and help them grow a little. This is a must have, for any Affiliate, promoting any program. Whether you like it or not, there is a tendency for you to understand each other. Whether you are a farmer or an entrepreneur or a housewife, the same rule can be used to maintain continuity. Everyone needs to use some skills in their business, in their work as well as they need consistency. In a business like special farming, we already have to think big about uncertainty. And because of this, more and more farmers are working side by side. And when that stops, it doesn't take long for the farm to come down. The same will apply in business. That's the decent thing to do, and it should end there. Invest in the problem at the right time. So if you help others, you will get the help you need in times of trouble. Keep this in mind and then plan for the risks to your business. Join our Business Continuity Seminar for more information.
In the current situation, business and business continuity is an important issue under discussion. And for that, training of business continuity standard among various world recognized standards will be held on 12th July and 13th July.
अधिक माहिती
मराठीमध्ये एक म्हण आहे - शीर सलामत तो पगडी पचास . बिजनेस चालू राहिला तर वेगवेगळ्या सर्टिफिकेशनसाठी धडपड किंवा आनंद. किती कितीतरी सर्टिफिकेशन आहेत - कॉलिटी, एन्व्हायरमेंट, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी, सुरक्षा... जेव्हा व्यवसाय चालू राहील हे बघण्यासाठी धडपड आवश्यक ठरते तेव्हा हे बघण्यासाठी वेळ नसतो. या अडचणीच्या काळात, व्यवसायाचं अस्तित्वच धोक्यात येतं, तेव्हा सर्टिफिकेशन हा मुद्दा मागे पडतो. आणि अस्तित्व, तसेच सुरक्षा हा मुद्दा ऐरणीवर येतो. भारत सरकारने कामाच्या ठिकाणी सेफ्टी आणि हायजिन याच्यासाठी वॉश् (WASH) नावाचे एक स्टॅंडर्ड (मानक) सगळ्यांना कळवण्यासाठी वेबसाईटवर टाकले होते. बऱ्याच जणांना प्रश्न असतो - या वेळा नक्की काय करू? काम सुरू करावे? का नको ? यात धोका किती आहे ? किती दिवस असे थांबले आहे? याच्यावर विचार करतात, कामाच्या धोके कमी करण्यासाठी काय करता येईल? याची माहिती या मानकात आहे. याची माहिती माझ्या संबंधितांना हवी असेल, तर त्यांना मदत करू यात. त्याच्या मुळे त्याबरोबर माझ्या व्यवसायात अडचणी येऊ शकतात. तसा विचार क्वालिटी मानांकन असेल किंवा इन्फॉर्मेशन सिक्युरिटी, सगळया मालकांनी स्विकारला आहे.
जर मी स्वतः बरोबर संबंधित सर्वांचा विचार करेन, तेव्हा माझ्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार हे महत्त्वाचं नाही. एकमेकांना सहाय्य करू, अवघे धरू सुुपंथ या विचाराने तरुन जाण्यासाठी केलेली ही धडपड आहे. व्यवसायाच्या अस्तित्वाला धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे , तेव्हा कुुठलेही तत्त्वज्ञान डोक्यात शिरत नाही. कसंही करून गाडा मूळ पदावर आणण्याची धडपड सुरू होते. कुठलं ही तंत्रज्ञान समजून घेेत असताना बरोबर वेळ आणि पैसा याचे महत्व समजावून घेणे आवश्यक आहे. .. व्यवसाय मार्गदर्शन काही गोष्टी, कुठं काय आणि कसं करायचं याचं ज्ञान असेल तर शब्दशः कोणीही व्यवसाय पुढे नेऊ शकतो . . म्हणजेच आपल्या व्यवसायात हे ज्ञान दुसऱ्या कोणाच्या हातात देण्यापेक्षा कॉम्प्युटरमध्ये साठवून ठेवण्याचा विचार आजकाल आहे शक्य आहे. या तात्काळ उपलब्ध होणा-या माहिती बरोबरच ती चोरिला गेली तर धोके असतात. इन्फॉर्मेशन सिक्युरिटीचे फायदे-तोटे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे लक्षात घेतलं, तर तुमच्या व्यवसायाला यांच्या वापरा बरोबर आवश्यक नियम लावणे आवश्यक ठरते. योग्य व्यक्ती तयार करणे का माहिती नियंत्रित आवश्यक आहे हे तुम्ही ठरवा, आणि बर्याच वेळा माणसाने माणसाला राखावे - हा विचार आज पूर्वीचा असुन आजचा विचार वेगळाच असतो. तो तुमच्या व्यवसायाला लागू पडतोच असे नाही. आज काही कारणांनी या ठिकाणी काही त्रास झाला , तर दुसऱ्या ठिकाणी माझी माणसं उभी आहेत आणि त्यांच्याबरोबर हा व्यवसाय पुन्हा सुरू करता येईल ही खात्री असणार , ही सगळ्यात कुवत असेल असे नाही. हे खऱ्या अर्थाने व्यवसायाची सातत्य राखण्यासाठी घेतलेली काळजी म्हणुन माणसं राखण्यासाठी काळजी घ्यावी. एक साधी गोष्ट आहे मी ट्रेनिंगसाठी जात होते, त्यावेळी माझे सर मला दरवेळी काही ना काहीतरी चांगली महत्त्वाची माहिती झेरॉक्स करून द्यायचं -- "हे वाचून ठेव, चांगले आहे" आणि मला खूप छान वाटायचं . एकदा मी त्यांना विचारलं - "तुम्ही मला या योग्य समजताातपण काही गोष्टी मला समजत नाही. खूप शिकायला मिळतं" .. त्यांनी मला सांगितले - "मला विचारले तर चालेल, मी मला वेळ मिळावा म्हणून, तुम्हाला घडवून ठेवणे आवश्यक समजतो." - त्यांनी काय कुणाला द्यायचं आणि कुठला ज्ञान स्वतःचं ठेवायचं ठरवलं होते. हे कशावरून ठरते, तर तुमच्या व्यवसायाला असलेल्या धोक्यावरून. तुमचं ज्ञान स्पर्धकांच्या हाती न जाऊ देता तुमचं ज्ञान तुमच्या असोसिएट हातापर्यंत पोचणं योग्य, किंबहुना त्यासाठी आवश्यक नियम यासाठी सगळ्यात सोप्प योग्य माणसे तयार करणे योग्य असोसिएट तयार करणे हे तुमच्या व्यवसायाची पहिली गरज ठरते. ही घडवणे ही फार मर्यादित अभिव्यक्ती आहे, ती तुमची प्रथम प्रश्नानां पर्याय म्हणून केलेली गुंतवणूक आहे. तुमच्या व्यवसायात योग्य माणसे निवडा आणि त्यांना योग्य ते मदत करून पुढे यायला मदत करा. जेव्हा तुमच्या अडचण येईल तेव्हा ती लोक तुम्हाला साथ द्यायला तयार असतील . योग्य ते पर्याय या संस्थांच्या माध्यमातून उभे करावे लागतिल. एकमेका सहाय्य करू या दृष्टीने हा प्रयत्न लक्षात घ्या. आपल्या हातात केवढा वेळ पैसा आहे, ते कायम आपल्याबरोबर राहील आणि वाढत्या काळासाठी ते पुरेसे असेल, याची खात्री कोणीच देऊ शकत नाही . त्यामुळे ज्यांचे हात हे पेलू शकतील अशी माणसे पर्याय शोधू आणि आपल्या हातात व त्यांना थोडाफार देणं आणि थोडं वाढवायला मदत करू. खूप महत्त्वाचं व्यावसायिक गुपीत असेल तरी हे आवश्यक ठरते. तुम्ही असाल किंवा नसाल तरी एकमेकांना समजून पुढे घेण्याची वृत्ती तुमच्या मागे असलब्ध असते. तुम्ही शेतकरी असाल किंवा उद्योजक असाल वा गृहिणी असा, हाच नियम कुळाचार म्हणून सातत्य राखणे साठी वापरता येईल. प्रत्येकाला आपल्या व्यवसायात , आपल्या कामात काही ना काही कौशल्यांचा वापर आवश्यक ठरतो त्याचबरोबर सातत्याची आवश्यकता असते विशेष शेतीसारख्या धंद्यात अनिश्चिततेचे फार मोठे विचार आपल्याला आधीच करावे लागतात. आणि त्याच मुळे जास्तीत जास्त शेतकरी परस्परपूरक काम करत असतात. आणि हे जेव्हा थांबते, तेव्हा शेतीला खाली यायला वेळ लागत नाही. हेच व्यवसायात लागू होणार. तुम्ही जेवण करत असताना वाटून घ्यावे हा विचार त्यातलाच. चांगल्या वेळी अडचणीसाठी गूंतवणूक करावी. तेव्हा आपल्या हातून दुसऱ्याला मदत झाली तर आपल्या अडचणीच्या काळात आपल्याला आवश्यक ती मदत मिळतेच. हे लक्षात घ्या आणि मग व्यवसायाच्या अस्तित्वाला काय धोके येतील त्याची योजना तयार ठेवा. अधिक माहितीसाठी आमच्या बिझिनेस कंटीनूटी चर्चासत्रात सहभागी व्हा.
सध्याच्या स्थितीत बिझनेस आणि बिजनेस कंटिन्युटी हा महत्त्वाचा मुद्दा चर्चेत आहे. आणि त्यासाठी जागतिक मान्यताप्राप्त विविध स्टॅंडर्ड पैकी बिजनेस कंटिन्युटी या स्टॅंडर्ड चे ट्रेनिंग १२ जुलै आणि १३ जूलै आयोजित केले जाईल. या स्टैंडर्डचा वापर बँकांमधून, ईन्शुरन्स एजन्सीसमधून आणि अनेक सर्व्हिस तसेच मॅन्युफॅक्चरिंग संस्था किंवा सेवा प्रकल्पांमध्ये केला जातो. त्यामुळे ज्या कुणाला ही माहिती मिळवण्यासाठी किंवा कॉलिफिकेशन सुधारण्यासाठी लिड ऑडिटर - या पदासाठी काम करण्याची जगभरात संधी मिळण्याची इच्छा असेल ; त्यांनी या नंतर इंटर्नल आणि लिड आडिटर प्रशिक्षण करण्यासाठी नावे नोंदवावी.
आपल्या संस्थेत कुठल्याही परिस्थितीत व्यवसायात सातत्य राखून यशाकडे वाटचाल करायची इच्छा असेल; त्यांच्यासाठी हे ट्रेनिंग अत्यंत महत्त्वाचे आहे. लिड आडिटर या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या ट्रेनिंगसाठी फी अर्थात शुल्क फक्त नाम मात्र म्हणजे 20000 ₹ आहे अधिक त्यात 18% जीएसटी आहे. या ट्रेनिंग नंतर स्वतःच्या संस्थेला तसेच स्वतः एक व्यक्ती म्हणून जगभरातल्या अनेक संधी आपल्याला उपलब्ध होतील यात शंका नाही. ज्या कोणाला आपल्या व्यावसायिक सातत्य पातळी सुधारायची असेल त्यांनी तातडीने या प्रशिक्षणासाठी आपले नाव नोंदवावे. धन्यवाद
Abbreviations & Brief
लघुरुपे व थोडक्यात/सारांश
Management System training -
ISO 9001:2015 - Quality Management System
ISO 14001:2015 - Environment Management System
ISO 45001:2018 - Operational Health & Safety Management System
ISO 27001:2013 - Information Security Management System & other 27k series standards
ISO 50001:2018 - Energy Management System
ISO 17025:2017 - Lab - Quality Management System
ISO 22000:2018 - Food Safety Management System
ISO 22301:2019 - Business Continuity Management System
ISO 13485:2016 - Medical devices - Quality Management System
&
Top management training, CSR,
GHG - Carbon credit, GHG awareness, Green productivity
BEST (Behavioural Effectiveness for Systematic Transformations)
- Human Development Programs based on behavioural based safety initiative
Improvement project monitoring using - HRM tools - Mentoring, Counselling
Sankraman (Change for the better)
Problem solving & improvement projects
Quality circle
Suggestion scheme
Kaizen
Lean
OPEX
5S for Organizing and Safety
5 S for Human Resources
Team Development
SA 8000 - Social Accountability
CE Marking
Indian Certification for Medical Devices (ICMED) Scheme
ICMED 9000 certification which is ISO 9001 plus additional requirements
ICMED 13485 which is ISO 13485 plus additional requirements
NABL Accreditation
Testing Laboratories as per ISO/IEC 17025
Calibration Laboratories as per ISO/IEC 17025
Medical Laboratories as per ISO 15189
Proficiency Testing Providers (PTP) as per ISO/IEC 17043
Reference Material Producers (RMP) as per ISO 17034
NABL Medical Entry Level Testing (MELT) Labs Program
NABH Accreditation
Institute & School Accreditation
NABET
AICTE
UGC
School Safety Certification
Scheme by Quality Council of India -
Voluntary Certification Scheme for Lead Safe Paints (VCSLSP)
Voluntary Certification Scheme for Medicinal Plant Produce (VCSMPP)
And dedicated tailor-made programs & audits and improvement projects